¡Sorpréndeme!

Appi Aamchi Collector | प्रेक्षकांना प्रेरणा देणारी अप्पी येतेय | Sakal Media

2022-08-02 1 Dailymotion

झी मराठी वर अप्पी आमची कलेक्टर या नव्या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला.या मालिकेत अपर्णा माने (अप्पी) ह्या मध्यवर्ती भूमिकेतुन नवोदित अभिनेत्री शिवानी नाईक पदार्पण करणार आहे.